क्लोई
क्लोई
ट्रायॉन
ट्रायॉन
जन्मतारीख
जानेवारी 25, 1994
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
क्लोई बाबत

तिने टी२०आय क्रिकेटमध्ये टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे आणि विमेन्स क्रिकेट इतिहासात हा विक्रम नोंदवणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिने फलंदाजी करू शकणारी गोलंदाज म्हणून आपले करियर सुरू केले असले तरी आपल्या आंतरराष्ट्रीय पहिल्या सामन्याच्या १३ वर्षांमध्ये तिच्या फलंदाजीत प्रचंड बदल झाले आहेत आणि ती दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या फळीतली प्रमुख फलंदाज आहे.


आपल्या राष्ट्रीय संघाची विद्यमान उपकर्णधार म्हणून आणि विविध परिस्थिती खेळण्याचा प्रचंड अनुभव गाठीला असणारी क्लोई ट्रायॉन ही आपल्या लीडरशिप थिंकटॅंकची महत्त्वाची घटक आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता