शबनिम
शबनिम
इस्माईल
इस्माईल
जन्मतारीख
ऑक्टोबर 5, 1988
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
शबनिम बाबत

वेगाची गोष्ट असेल तेव्हा शबनीम इस्माइलची आठवण करा. ती जलद आहे, ती अचूक आहे आणि ती खतरनाक आहे.


जगातील सर्वाधिक जलदगती गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शबनीम इस्माइल गोलंदाजीचा वेग ताशी १२८ किमी आहे आणि तिने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरूवात केली. मागची १७ वर्षे तिने त्यांची प्रमुख म्हणून धुरा सांभाळली आहे. तिने १५० महिला ओडीआय विकेट्स आणि १०० महिला टी२०आय विकेट्स घेणारी पहिली दक्षिण आफ्रिकन गोलंदाज म्हणून मान मिळवला आहे. ती अलीकडेच म्हणजे २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेली असली तरी आपल्या अनुभवाचा फायदा इतर खेळाडूंना करून देण्यासाठी खूप आतूर आहे.


पलटनसाठी आणखी एक मजेशीर गोष्टः शबनीम इस्माइलचा जर्सी क्रमांक आहे ८९- तिची आदर्श आंद्रे नेलला सॅल्यूट म्हणून. तीसुद्धा २००८ मध्ये मुंबई इंडियन्सच्या #OneFamily चा भाग होती. नॉस्टॅल्जिया. आठवतंय का काही!

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता