मुंबई लोकल एपिसोड 2 – अंपायर रिकी कोटो यांच्याशी संवाद | मुंबई इंडियन्स

तीस वर्षांचा अंपायरिंगचा अनुभव, सचिन आणि कांबळीचे शाळेतले मित्र, मैदान क्रिकेट संस्कृतीत वाढलेले. पलटन, चला तर ऐकायला #MumbaiLocal चा दुसरा एपिसोड कारण अंपायर रिकी कोटो आपल्याला त्यांच्या क्रिकेटच्या आठवणी, गोष्टी आणि बरंच काही सांगणारेत. फूटेज श्रेयः प्रजाई