सीझनमधून आपल्याला शिकायला मिळालेल्या गोष्टी तिलकच्या शब्दांत | मुंबई इंडियन्स

"सचिन सर, रोहित भाई आणि महेला यांच्याशी बोलल्याने मला खूप आत्मविश्वास मिळाला."

तिलक आपल्याला काय शिकायला मिळाले आणि त्याने काय सुधारणा केली याबद्दल सांगून आपल्या पहिल्या सीझनबाबत प्रामाणिक मतं सांगतोय.