INDvBAN दुसरा कसोटी सामना| ग्रीन पार्क, कानपूर – आकडेवारी

चेपॉकचा सामना आता संपला आहे. आता क्रिकेटचा कारवाँ २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या भारत विरूद्ध बांग्लादेश कसोटी सामन्यासाठी कानपूरला जाणार आहे. हे भारतातील सर्वांत जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे आणि याचा इतिहास फारच भारी आहे. 

चाहत्यांना टीम इंडियाच्या संपूर्ण विजयाची प्रतीक्षा आहे. तोपर्यंत आपण आकडेवारीवर थोडे लक्ष देऊया. ग्रीन पार्कवर आतापर्यंत झालेल्या सर्व कसोटी सामन्यांची आकडेवारी आपण पाहूया. सर्वाधिक धावांपासून विकेट्सपर्यंत आणि सर्वाधिक विजय मिळवलेल्या टीमपर्यंत आपण इथे सर्वच पाहूया. 

टीम्सची आकडेवारी कशी झाली

टीम

खेळले

जिंकले

हरले

बरोबरीत

भारत

23

7

3

13

वेस्ट इंडिज

3

2

0

1

इंग्लंड

6

1

0

5

पाकिस्तान

2

0

0

2

न्यूझीलंड

4

0

2

2

सर्वाधिक धावा

खेळाडू

सामने

धावा

सरासरी

गुंडाप्पा विश्वनाथ

7

776

86.22

सुनील गावस्कर

9

629

44.92

मोहम्मद अझरूद्दीन

3

543

181.00

कपिल देव

7

430

47.77

दिलीप वेंगसरकर

7

422

46.88

सर्वाधिक शतके

खेळाडू

सामने

इनिंग्स

शतके

मोहम्मद अझरूद्दीन

3

5

3

गुंडाप्पा विश्वनाथ

7

12

3

विरेंदर सहवाग

3

4

2

पॉली उम्रीगर

5

8

2

कपिल देव

7

9

2

सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या

खेळाडू

सामने

सर्वाधिक धावसंख्या

फाऊद बच्चूस (वेस्ट इंडिज)

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज, 1979

250

मोहम्मद अझरूद्दीन

भारत विरूद्ध श्रीलंका, 1986

199

गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज, 1958

198

जॉर्डन ग्रीनिच (वेस्ट इंडिज)

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज, 1983

194

गुंडाप्पा विश्वनाथ

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज, 1979

179

सर्वाधिक धावांची भागीदारी

खेळाडू

सामने

विकेट

भागीदारी

कपिल देव आणि मोहम्मद अझरूद्दीन

भारत विरूद्ध श्रीलंका, 1986

6वी विकेट

272

विरेंदर सहवाग आणि गौतम गंभीर

भारत विरूद्ध श्रीलंका, 2009

पहिली विकेट

233

विरेंदर सहवाग आणि गौतम गंभीर

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, 2004

पहिली विकेट

218

टेड डेक्स्टर आणि केन बॅरिंग्टन

भारत विरूद्ध इंग्लंड, 1961

चौथी विकेट

206

पीटर पारफिट आणि बेरी नाइट

भारत विरूद्ध इंग्लंड, 1964

चौथी विकेट

191

सर्वाधिक विकेट्स

खेळाडू

सामने

विकेट्स

सरासरी

स्ट्राइक रेट

पाच विकेट्सची कामगिरी

दहा विकेट्सची कामगिरी

सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

कपिल देव

7

25

27.84

53.16

1

-

6/63

अनिल कुंबळे

3

21

19.76

53.04

2

1

6/67

हरभजन सिंग

4

20

23.85

56.90

-

-

4/44

सुभाष गुप्ते

3

19

27.10

60.05

2

1

9/102

रवीचंद्रन अश्विन

2

16

21.37

52.06

1

1

6/132

एका इनिंगमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी

खेळाडू

सामना

सर्वोत्तम गोलंदाजी

जसूभाई पटेल

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, 1959

9/69

सुभाष गुप्ते

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज, 1958

9/102

जिओप डायमॉक (ऑस्ट्रेलिया)

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, 1979

7/67

एलन डेव्हिडसन (ऑस्ट्रेलिया)

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, 1959

7/93

रॉय टॅटरसल (इंग्लंड)

भारत विरूद्ध इंग्लंड, 1952

6/48

एका सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी

खेळाडू

सामने

सर्वोत्तम गोलंदाजी

जसूभाई पटेल

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, 1959

14/124

एलन डेव्हिडसन (ऑस्ट्रेलिया)

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया,  1959

12/124

जिओफ डायमॉक (ऑस्ट्रेलिया)

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया,  1979

12/166

वेस हॉल (वेस्ट इंडिज)

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज, 1958

11/126

अनिल कुंबळे

भारत विरूद्ध न्यूझीलंड, 1999

10/134