फोटोंमध्ये | सराव, व्हाइब्स, वानखेडे - आम्ही. परत. आलोय.
सामने थोडे थांबल्यानंतर आपली ब्लू अँड गोल्डमधली पोरं लीग टप्प्याच्या शेवटच्या भागात अगदी जोमाने सरावाला लागली आहेत. 🏏
आपल्या फलंदाजांच्या तोडफोडीमुळे वानखेडेच्या स्टँड्सवर काही चेंडू सणसणत जाताना दिसले. आपल्या गोलंदाज आणि फील्डर्सनी आपापले काम अतिशय चोखपणे बजावले! 💯
आपली टीम दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध आगामी सामन्यासाठी तयारी करत असताना वानखेडेवर मागच्या काही दिवसांत काय काय घडले ते पाहा...
हा बघा रो! 🙌
**********
अश्विनी थेट दैवताकडून टिप्स घेताना 👏
**********
लै भारी कॅच रे! 🤯
**********
आली लहर, केला कहर 🔛
**********
टीव्हीचा जबरदस्त तूफान शॉट! 🖼️
**********
कर्ण इतका दिलदार आहे की बॉल टाकतो आणि विकेट्स घेतो 😉
**********
एकच लक्ष्य, गोळीबंद बॅटिंग 💪
**********
एक नंबर शॉट ना भावा! 🚀
**********
मिच संतनर = 🌪️🌪️
**********
रॉबिनभाई असताना कसली चिंता आता 🧤
**********