सूर्यकुमार यादव टाटा आयपीएल २०२२ मधून बाहेर
सूर्यकुमार यादवचा डावा हात ताणला जाऊन त्याला दुखापत झाल्यामुळे या सीझनमध्ये आता तो पुढे खेळू शकणार नाही. त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.