{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
फलंदाजीतून प्रारंभ करणारी ते अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. हीथर ग्राहमने पहिला एकदिवशी आंतरराष्ट्रीय सामना २०१९ मध्ये खेळला. परंतु टी२०आयमध्ये येण्यासाठी तिला आणखी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. पण तिने स्वतःचा ठसा लगेचच उमटवला. ब्रेबॉर्न स्टेडियमवरच्या तिच्या तिसऱ्याच सामन्यात तिने हॅटट्रिक साधून भारतीय मधल्या फळीचा धुव्वा उडवला. तिच्याकडे विविध युक्त्यांची काही कमी नाही. आता ती मुंबईत डब्ल्यूपीएलसाठी आलीय. त्यामुळे या वेळी ब्लू आणि गोल्डमध्ये तिची जादू पाहायला विसरू नका.