{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
बंगालच्या विमेन्स संघासाठी पहिल्या फळीत खेळणारी धरा गुज्जर २०२१ च्या विमेन्स सीनियर वन डे ट्रॉफीमध्ये सातत्याने जोरदार धावसंख्या उभारून सर्वांच्या नजरेत भरली. उपउपांत्य फेरीत तिने केलेल्या ७५ धावांमुळे तिचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. त्यानंतर तिची प्रगती सुरू झाली. तिला सीनियर विमेन्स टी२० चॅलेंजर ट्रॉफीमध्ये इंडिया बी साइडमध्ये बोलावण्यात आले. त्यानंतर आता डब्ल्यूपीएलचा करार केल्यामुळे तिला हरमनप्रीत कौर, नॅट स्किव्हर आणि हेली मॅथ्यूज यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंसोबत फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे.