अमनदीप
अमनदीप
कौर
कौर
जन्मतारीख
मार्च 2, 2003
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
अमनदीप बाबत

ती काही सामान्य स्पिनर नाहीये. ती फिंगर स्पिन आणि रिस्ट स्पिन दोन्ही उत्तम क्षमतेने टाकते. शिवाय तिची खालच्या फळीतील फटकेबाजीची कौशल्यं विसरण्यासारखी नाहीत. तिने देशांतर्गत वर्तुळात हरयाणासाठी खेळली आहे आणि आता ब्लू आणि गोल्डमध्ये आपल्याबरोबरच्या हरमनप्रीत आणि अमनज्योत यांच्यासोबत खेळायला सज्ज आहे.