Raghav
Raghav
Goyal
Goyal
जन्मतारीख
जून 20, 2001
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
Raghav बाबत

हरयाणाचा हा २२ वर्षीय तरूण खेळाडू- राघव गोयल अलीकडेच झालेल्या डीवाय पाटील टी २० स्पर्धेत केलेल्या चमकदार खेळामुळे निवडला गेला आहे. या सामन्यात त्याने फक्त ६.९० च्या सरासरीने पाच विकेट्स घेतल्या. तो डावखुरा स्पिनर आहे आणि त्याला अत्यंत अचूक गोलंदाजी करणे आणि खूप कमी धावा देणे या गोष्टींसाठी ओळखले जाते. हा त्याचा पहिला आयपीएल सीझन आहे. टीममधल्या स्पिन मास्टर्सना तो मदत करेल आणि मैदानात संधी मिळेल तेव्हा स्वतःला सिद्ध करेल अशी आशा आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता