रोहित
रोहित
शर्मा
शर्मा
जन्मतारीख
एप्रिल 30, 1987
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
ऑफ ब्रेक
प्रोफाइल
माहिती
रोहित बाबत

तो उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि उजव्या हाताने खेळणारा पारंपरिक स्पिनर आहे. त्याने २०११ च्या लिलावात मुंबई इंडियन्ससोबत खेळण्यास सुरूवात करण्यापूर्वी २००८-२०१० या कालावधीत तो डेक्कन चार्जर्ससोबत खेळत होता.

त्यानंतर तो आमचा कर्णधार झाला आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत ५ आयपीएल आणि २ चॅम्पियन लीगचे विजेतेपद खेचून आणले आहे. तो सध्याचा भारताचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार आहे.

करियरची वैशिष्टे: त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च स्कोअरचा विक्रम आहे. त्याने हा विक्रम कोलकात्यात २०१४ साली श्रीलंकेविरोधात २६४ धावा काढून केला होता.

गंमतीशीर बाबत: त्याला त्याच्या चाहत्यांनी हिटमॅन हा किताब दिला आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता