कीरोन
कीरोन
पोलार्ड
पोलार्ड
जन्मतारीख
मे 12, 1987
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट आर्म मीडियम
प्रोफाइल
माहिती
कीरोन बाबत

तो उजव्या हाताने खेळणारा फलंदाज असून उजव्या हाताने खेळणारा मध्यमगती गोलंदाद आहे.

आयपीएलमध्ये तो फक्त आमच्यासाठी, म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी २०१० साली आम्ही त्याला घेतले तेव्हापासून खेळतो आहे. इतर लीग्समध्ये त्याने बार्बाडोस ट्रायडंट्स, एडलेड स्ट्रायकर्स, ढाका डायनामाइट्स, मेलबर्न रेनेगेड्स आणि तृणबागो नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

तो आमच्यासाठी बॅट, चेंडू आणि मैदानातही एक एक उत्तम अस्त्र आहे. एक खरा ऑलराऊंडर.

तो आता वेस्ट इंडिजच्या व्हाइट बॉल टीमचा कर्णधार आहे.

करियरची वैशिष्टे : तो श्रीलंकेविरोधात सिक्स सिक्सेस इन एन ओव्हर क्लबमध्ये खेळला.

गंमतीशीर बाब: चाहते त्याला पॉली असे म्हणतात.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता