जयदेव
जयदेव
उनादकट
उनादकट
जन्मतारीख
ऑक्टोबर 18, 1991
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट आर्म मीडियम
प्रोफाइल
माहिती
जयदेव बाबत

तो एक डावखुरा जलदगती गोलंदाज आहे.

त्याने आमच्याकडे म्हणजे मुंबई इंडियन्सकडे येण्यापूर्वी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यासाठी खेळला आहे.

तो विविध प्रकारची गोलंदाजी करू शकतो.