मुरुगन
मुरुगन
अश्विन
अश्विन
जन्मतारीख
सप्टेंबर 8, 1990
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेग ब्रेक गूगली
प्रोफाइल
माहिती
मुरुगन बाबत

तो उजव्या हाताने खेळणारा लेग स्पिनर आहे. तो आमच्याकडे येण्यापूर्वी पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्ससोबत खेळला.

तो मधल्या ओव्हर्समध्ये भागीदारी तोडण्यासाठी ओळखला जातो.

गंमतीशीर बाब: चाहते त्याला 'क्विक गन मुरूगन' या नावाने ओळखतात.