कॉर्बिन
कॉर्बिन
बॉश
बॉश
जन्मतारीख
सप्टेंबर 10, 1994
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
कॉर्बिन बाबत

मधल्या फळीतला एक विश्वासू फलंदाज आणि एक जबरदस्त जलदगती गोलंदाज असलेला कॉर्बिन बॉश याने आपल्यासोबत जगभरात फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याचा प्रचंड मोठा अनुभव आणला आहे.

हा ३० वर्षीय खेळाडू एमआय केपटाऊनचच्या #ClassOf2025 चा मौल्यवान सदस्य आहे. त्याने आठ इनिंगमध्ये ११ विकेट्स घेतल्या आणि आपल्या दक्षिण आफ्रिकन संघाला पहिला एसए२० चषक मिळवून देण्यास मदत केली.

त्याने आपली उत्तम कामगिरी पुढेही सुरू ठेवली आणि आयपीएल २०२५ मध्ये आपला अष्टपैलू खेळ दाखवला. त्याने तीन सामन्यांमध्ये ४७ धावा आणि एक बळी मिळवला आणि त्याचबरोबर मैदानात दमदार उपस्थिती दाखवून संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मदत केली.

आता #OneFamily चा विश्वास आणि नाते एका वेगळ्याच पातळीवर नेताना त्याची ड्रेसिंग रूममधली अद्वितीय ऊर्जा आपण विसरू शकत नाही.

*कॉर्बिन बॉश दुखापतग्रस्त लिझाद विल्यम्सऐवजी बदली खेळाडू म्हणून आला होता. त्यानंतर प्लेऑफ्सच्या तोंडावर त्याच्याऐवजी चरिथ असालांका खेळणार आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता