जसप्रीत
जसप्रीत
बुमराह
बुमराह
जन्मतारीख
डिसेंबर 6, 1993
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट आर्म फ़ास्ट
प्रोफाइल
माहिती
जसप्रीत बाबत

कृपया लक्ष द्या! प्लॅटफॉर्म नंबर एकवर येणारी ट्रेन ही वानखेडेला जाणारी अतिजलद लोकल आहे. तिचं नाव आहेः बूम बूम बुमरा.

जसप्रीत बुमराची ती खास धाव आणि थोडासा तिरका असलेला हात त्याची ओळख बनलीय. त्याने २०१३ च्या आयपीएलमध्ये आपल्या ताकदीचे प्रदर्शन घडवले. पहिल्याच सामन्यात आरसीबीविरूद्ध ३/३२ अशा विकेट्स आणि त्यातही विराट कोहली आणि एबी डी विलियर्सना बाद करून त्याने हव्वा केली होती.

तो अगदी पहिल्यापासून एमआयसोबत आहे आणि भारतीय जलदगती गोलंदाजांचे नेतृत्व करण्याइतका तो मोठा झालाय. त्याने २०१७मध्ये केलेला खेळ (आरपीएसएजीविरूद्ध २/२६) आणि २०१९ मध्ये सीएसकेविरूद्ध अंतिम सामन्यातला खेळ (सीएसकेविरूद्ध २/१४) यांच्यामुळे तो पलटनच्या काळजाचा तुकडा बनला.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता