कॅमेरून
कॅमेरून
ग्रीन
ग्रीन
जन्मतारीख
जून 3, 1999
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट आर्म फ़ास्ट मीडियम
प्रोफाइल
माहिती
कॅमेरून बाबत

मुंबई इंडियन्सच्या इतिहासातली सर्वांत महागडी खरेदी! स्वागत आहे कायरन पोलार्डनंतरचे युग उगवत असताना तुझे टीममध्ये स्वागत आहे.

तो फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणारा आहे. त्याच्या फलंदाजीचे तंत्र उत्तम आहे आणि रेड बॉल क्रिकेटच्या माध्यमातून तो सर्वप्रथम पुढे आला. २०२२ मध्ये ऑसीजसाठी इनिंग ओपन करण्यासाठी त्याला बोलावण्यात आले. तिथून त्याचा खेळ खुलला आणि अत्यंत स्फोटक फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारली.

त्याने दोन टी२०आय अर्धशतके फटकावली आहेत आणि तीही भारतीय संघाविरूद्ध, भारतातच केली आहेत. शिवाय त्याने अलीकडेच झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एक शतक झळकवले आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये हा जोरदार फॉर्म तो कसा टिकवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता