विल
विल
जॅक्स
जॅक्स
जन्मतारीख
नोव्हेंबर 21, 1998
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
विल बाबत

पलटन, स्फोटक इंग्लिश अष्टपैलू फलंदाज विल जॅक्सचे स्वागत करूया.

स्मैदानात स्फोटक कामगिरी करणाऱ्या आपल्या ऑफ-स्पिनर जॅक्सने १५७+ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटसह ५,००० हून अधिक टी-२० धावा केल्या आहेत आणि ५० हून अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.

एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या जॅक्सीने १३ सामन्यांमध्ये २३३ धावा आणि सहा विकेट्स घेतल्या आणि आयपीएल २०२५ मध्ये तो वारंवार गेम चेंजर ठरला. आपल्या संघाला प्लेऑफसाठी पात्र ठरविण्यात त्याने मोठी भूमिका बजावली.

*आयपीएल २०२५ प्लेऑफ्समध्ये विल जॅक्सऐवजी जॉनी बेअरस्टो खेळणार आहे.