रमणदीप
रमणदीप
सिंग
सिंग
जन्मतारीख
एप्रिल 13, 1997
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
रमणदीप बाबत

आंद्रे रूसेलचा कट्टर चाहता असलेला रमणदीप सिंग त्याच्यासारखाच मधल्या फळीतला स्फोटक फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज आहे. तो २०२१-२२ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वप्रथम सर्वांच्या नजरेत भरला. त्याने त्या सामन्यात २०२२ च्या मेगा आयपीएल लिलावापूर्वी ओदिशाविरूद्ध २३ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या.

आयपीएल सीझनचा लीग टप्पा संपत असताना या २५ वर्षीय खेळाडूने आपली चुणूक दाखवली. त्याने एमआयच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये एसआरएचविरूद्ध २० धावांमध्ये ३ विकेट्स तर डीसीविरूद्ध २९ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. त्याने २०२२-२३ च्या देशांतर्गत सीझनमध्ये पंजाबसाठी पांढऱ्या चेंडूच्या प्रकारात हाच आत्मविश्वास कायम ठेवला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याविरूद्ध एक हॅटट्रिक आणि सलग पाच विकेट्स घेतल्या.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता