शेर्फाने
शेर्फाने
रूदरफोर्ड
रूदरफोर्ड
जन्मतारीख
ऑगस्ट 15, 1998
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
शेर्फाने बाबत

कॅरेबियनमधला स्फोटक धमाका आयपीएल २०२६ मध्ये वानखेडेवर डोळे दिपवण्यासाठी तयार आहे.

शेर्फाने रूदरफोर्डच्या नावावर २००+ टी२० सामने असून त्याने आपल्या अप्रतिम फटकेबाजी आणि सामने जिंकून देणाऱ्या खेळासह जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. कोणत्याही सीमारेषेपलीकडे अत्यंत सहजपणे चेंडू टोलवण्याच्या आपल्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने #OneFamily मध्ये अप्रतिम फिनिशिंग पॉवर आणली आहे.

तो एमआयच्या २०२० च्या विजयी मोहिमेचा भाग होता. त्यामुळे तो यंदा संघात परत आल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. स्टँड्समध्ये षट्कार ठोकण्यापासून ते आपल्या सुंदर मध्यमगती वेगासह संतुलन आणण्यार्यंत रूदरफोर्डने स्वतःला मोठ्या स्टेजसाठी सिद्ध केले आहे. तो वेस्ट इंडियन वारसा ब्लू अँड गोल्डमध्ये आणण्यासाठी उत्सुक आहे.