रघु
रघु
शर्मा
शर्मा
जन्मतारीख
मार्च 11, 1993
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
रघु बाबत

पलटन, ब्लू अँड गोल्डमधल्या आपल्या नवीन खेळाडूचे, रघू शर्माचे स्वागत करूया!

त्याने फक्त ११ फर्स्ट क्लास क्रिकेट, ९ लिस्ट ए आणि ३ टी२० सामन्यांमध्ये ७० + विकेट्स घेतल्या आहेत. तो एक लेग स्पिनर असून त्याच्याकडे आपल्या फिरकीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला उद्ध्वस्त करण्याचे कौशल्य आहे.

मूळचा पंजाबच्या या खेळाडूला त्याच्यासोबतच्या नमन धीर, राज अंगद बावा आणि अश्वनी कुमार अशा खेळाडूंकडून #OneFamily ची सोबत मिळेल!

रघूभाऊ २०२५ च्या उर्वरित सीझनमध्ये विघ्नेश पुथूरची जागा घेण्यासाठी सज्ज आहे. विघ्नेशच्या दोन्ही पायांच्या हाडांवर ताण आल्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

वाट बघतोय तुझी, रघू!