शम्स
शम्स
मुलानी
मुलानी
जन्मतारीख
मार्च 13, 1997
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स
प्रोफाइल
माहिती
शम्स बाबत

शम्स मुलाणी हा डावखुरा पारंपरिक स्पिनर आहे. त्याच्याकडे आमच्या मुंबईत सर्व प्रकारच्या क्रिकेट खेळाचा अनुभवाचा खजिना आहे. त्याने रणजी ट्रॉफीच्या २०२२-२३ सीझनमध्ये अक्षरशः लूटमार करत सात सामन्यांमध्ये ४६ विकेट्स घेतल्या. त्याचा हाच फॉर्म टी२० स्वरूपातही दिसून आला आहे. त्याने २०२२-२३ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत.

आपण विजयी ठरलेल्या आयपीएल २०२० सामन्यात नेटमधला गोलंदाज असलेला शम्स मुलाणी मुंबई इंडियन्समध्ये आता मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता