शिवालिक
शिवालिक
शर्मा
शर्मा
जन्मतारीख
नोव्हेंबर 28, 1998
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
शिवालिक बाबत

खालच्या फळीत धावा कुटू शकणारा एक अप्रतिम डावखुरा फलंदाज हवा आहे का? शिवालिक शर्मा आहे ना.


या बडोद्याच्या खेळाडूचा करियरचा आलेख २०१६ विनू मंकड अंडर १९ ट्रॉफीपासून आणि २०१७ च्या कूचबिहार अंडर १९ ट्रॉफीपासून सुरू झाला. त्यामुळे त्याला सोशल मिडियावर पहिले कव्हरेज मिळाले.


त्यानंतर आले २०२३. शिवालिकने २०२३ च्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १० सामन्यांमध्ये ११४ धावा केल्या. त्यामुळे आयपीएल २०२४ मध्ये एक कच्चा हिरा ठरला ज्याला पैलू पाडता येतील.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता