ट्रिस्टन
ट्रिस्टन
स्टब्स
स्टब्स
जन्मतारीख
ऑगस्ट 14, 2000
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
ट्रिस्टन बाबत

२०२२ च्या सीझनपूर्वी त्याच्याबद्दल काहीही ऐकले नव्हते. पण ट्रिस्टन स्टब्स एमआयच्या स्काऊटिंग सिस्टिममधून आलेला खेळाडू आहे आणि त्याने आपली निवड सार्थ ठरवली आहे.

दुखापतग्रस्त टायमल मिलऐवजी बदली खेळाडू म्हणून सीझनच्या मध्ये आलेल्या या खेळाडूसाठी मागचे एक वर्ष खूप महत्त्वाचे ठरलेः त्याने प्रोटीआज कॅप मिळवली. एसए२० मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला, सनरायझर्स ईस्टर्न केबसोबत आणि मँचेस्टर ओरिजिनल्ससोबत त्याने प्रभावी कामगिरी केली.

तो फलंदाजी करतो, तो क्षेत्ररक्षण करतो आणि गोलंदाजीही करतो. आता वानखेडेवर त्याच्या फलंदाजीची कमाल बघायला आम्ही आतुर आहोत.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता