{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
18 वर्षांचा जादुई स्पिनर आत्ताच खेळायला आलाय आणि या अफगाणी क्रिकेटपटूसाठी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
गझनफर अंडर 19 टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वप्रथम खेळला. त्याने 3.35 अशा उत्तम सरासरीने चार सामन्यांमध्ये आठ विकेट घेतल्या.
त्याने एसीसी मेन्स टी 20 इमर्जिंग टीम्स एशिया कप 2024 जिंकण्यास मदत केली आणि श्रीलंका ए संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सामनावीर किताब जिंकला.
इतकी जबरदस्त कामगिरी नावावर असताना आपला हा उगवता तारा आयपीएल 2025 मध्ये खेळणार होता. पण दुर्दैवाने त्याला दुखापत झाली आणि तो सीझनबाहेर फेकला गेला.
त्याच्याऐवजी त्याच्याच देशातला मुजीब उर रहमान बाकीच्या 2025 सीझनमध्ये खेळेल. लवकर बरा हो, गझनफर भावा!