एम गझनफर
एम गझनफर
जन्मतारीख
मार्च 20, 2006
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
ए बाबत

या जादुई स्पिनरने नुकतीच खेळायला सुरूवात केली आहे आणि २०२४ हे वर्ष निश्चितच या अफगाणी क्रिकेटपटूसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.

गझनफर अंडर 19 टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वप्रथम खेळला. त्याने 3.35 अशा उत्तम सरासरीने चार सामन्यांमध्ये आठ विकेट घेतल्या.

त्याने एसीसी मेन्स टी 20 इमर्जिंग टीम्स एशिया कप 2024 जिंकण्यास मदत केली आणि श्रीलंका ए संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सामनावीर किताब जिंकला.

इतकी जबरदस्त कामगिरी नावावर असताना आपला हा उगवता तारा आयपीएल 2025 मध्ये खेळणार होता. पण दुर्दैवाने त्याला दुखापत झाली आणि तो सीझनबाहेर फेकला गेला.