News

टीव्ही परतलाय! दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताच्या ओडीआय संघाची घोषणा

By Mumbai Indians

 

ओडीआय क्रिकेट तब्बल नऊ महिन्यांनी भारताच्या भूमीवर परतले आहे. आणि हो, आम्हाला याच क्षणाची प्रतीक्षा होती.

ब्लू जर्सी, पांढरा चेंडू आणि ओळखीची गर्जना! सगळे परतणार आहे.

आणि मजा माहित्ये का? रो-को एक महिन्याने परत एकत्र येणार आहेत. टीम गोळा झालीय, उत्साह शिगेला पोहोचलाय आणि हे सगळं आहे एकदम झकास!

मुंबईचा राजा रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताच्या शेवटच्या ओडीआयमध्ये मालिकापटू ठरला होता. हिटमॅन या मालिकेत अशीच फटकेबाजी घेऊन येणार आहे.

आपला स्टारबॉय तिलक वर्मा तब्बल दोन वर्षांनी ओडीआयमध्ये परतलाय. तो या लहान स्वरूपाला चांगले चमकवतो आहे. आता इथेही काही बदल नाहीये. 😎

आम्ही खूप उत्सुक आहोत. मूड तर पूर्णपणे क्रिकेटवेडा आहे.

तर चला तुमचे सीटबेल्ट्स लावा. कारण संघाची घोषणा करतोय.

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ओडीआय संघ

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार) (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल

एक्शन सुरू होतेय ३० नोव्हेंबरला. तर काऊंटडाऊन होऊदेत सुरू!