“विल जॅक्स कुठेय?”, “कधी येणारेय तो?”
आता कमेंट सेक्शनमध्ये आता हे प्रश्न पडणार नाहीत. ‘कुठेय तो?’, ‘कधी येणार?’, ‘त्याची काही अपडेट आहे का?’ जॅक्स ऑफिशियली परतला आहे!
Guess who’s back, back again?
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2026
Jacks is back, tell a friend! 😉 pic.twitter.com/DnKGM8tGk9
टी२० वर्ल्ड कपमध्ये चार सामनापटू पुरस्कार जिंकल्यानंतर आणि इंग्लंडसाठी जबरदस्त सीझन गेल्यानंतर तो ब्लू अँड गोल्डमध्ये विजयी होण्यासाठी परतला आहे. मागच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केल्यानंतर मुंबई इंडियन्सला याच टॉनिकची गरज होती. आता आपण सामने जिंकण्यासाठी सज्ज होत आहोत. हाच आपला वेग आहे.
Bas! No more “Where is?” “Kidhar hai?” “Joining when?” comments! ✋ pic.twitter.com/NxEA3ardUl
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2026
पलटन, अख्ख्या मुंबईला सांगून टाका... घेऊन टाक, कारण विल जॅक्स, #AalaRe!