विष्णू
विष्णू
विनोद
विनोद
जन्मतारीख
डिसेंबर 2, 1993
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
विष्णू बाबत

केरळचा विकेटकीपर फलंदाज विष्णू विनोद एमआयमध्ये स्वतःचे एक खास कौशल्य घेऊन आला आहे- ते म्हणजे वैविध्यपूर्णता. त्याने ज्युनियर, युवा, २३ वर्षे वयाखालील आणि २५ वर्षे वयाखालील सामन्यांमध्ये त्याच्या राज्याच्या टीम्समध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे (८ सामन्यांमध्ये ३६३ धावा, स्मॅट २०२३) आणि रणजी ट्रॉफीमध्ये (५ सामन्यांमध्ये १९८ धावा, रणजी ट्रॉफी २०२४) मध्ये त्याने आपल्या बॅटचे पाणी चाखवले आहे.

त्याच्या या आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे त्याला २०१७ मध्ये आरसीबीसोबत आयपीएल खेळायची पहिली संधी मिळाली. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या टीम्समध्ये खेळला. त्याने एमआयमध्ये २०२३ साली पहिल्याच खेळात गुजरात टायटन्सविरूद्ध जिंकलेल्या सामन्यात २० चेंडूंमध्ये ३० धावा करून आपल्या फटकेबाजीची कमाल दाखवली.

आता २०२४ मध्येदेखील विष्णू विनोद फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी करेल अशी आशा आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता