मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरसोबत विष्णूचा विकेट कीपिंगचा सराव | मुंबई इंडियन्स

"आज खूप काही शिकायला मिळालं आणि मजाही आली." विष्णूसाठी मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरसोबत विकेट कीपिंगचे सरावसत्र.