तिलक
तिलक
वर्मा
वर्मा
जन्मतारीख
नोव्हेंबर 8, 2002
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
ऑफ ब्रेक
प्रोफाइल
माहिती
तिलक बाबत

मागील एका वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये अत्यंत विश्वासू खेळाडू म्हणून तिलक वर्मा पुढे आला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही आणि आयपीएल २०२२ ने त्याच्या या प्रवासात मोठा वाटा उचलला आहे.

१९ वर्षे वयाखालील विश्वचषक जिंकून आलेल्या या दाक्षिणात्य खेळाडूने आयपीएलमध्ये तात्काळ आपल्या खेळाची किमया दाखवली. त्याने ३६ पेक्षा जास्त सरासरीने आणि १३१ च्या स्ट्राइक रेटने सीझनमध्ये साधारण ४०० धावा केल्या. २०२२ ची आयपीएल आमच्यासाठी थोडी निराशाजनक ठरली असली तरी तो आमच्यासाठी आशेचा किरण ठरला. त्याने राजस्थान रॉयल्सविरूद्ध फक्त ३३ चेंडूंमध्ये फटकावलेल्या ६१ धावा आमच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. फक्त २० वर्षे वयाचा तिलक वर्मा सर्वांचे काळीज झाला आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता