तिलक वर्मा आणि हृतिक शौकीनची मजा मस्ती | मुंबई इंडियन्स

''अरे यार, परत व्हिडिओ!''

हृतिकभाई रेकॉर्डिंगचे फार शौकीन नाहीयेत बहुतेक. पलटन, तुमचेसुद्धा मित्र असतील ना असे? टॅग करा त्यांना पटापट!