हृतिक
हृतिक
शोकीन
शोकीन
जन्मतारीख
ऑगस्ट 14, 2000
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
ऑफ ब्रेक
प्रोफाइल
माहिती
हृतिक बाबत

तो फलंदाज आहे. तो गोलंदाज आहे. त्याचे नाव हृतिक आहे आणि तो प्रतिस्पर्ध्यांना आपल्या तालावर नाचवू शकतो.

डीवाय पाटील टी२० टूर्नामेंट २०२३ मध्ये त्याने रिलायन्स १ साठी पाच सामन्यांत १८० धावा केल्या. त्यात अंतिम फेरीतले एक अर्धशतकही आहे. हा दिल्लीचा तरूण जवान चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. त्यापूर्वी त्याने फर्स्ट क्लास स्पर्धेत पाच सामन्यांत २९० धावा आणि १३ विकेट्सही घेतल्या.

हा शौकीन तर खेळाचा चांगलाच शौकीन निघालाय!

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता