एमआयच्या संघात निवडीबद्दल आकाश माधवाल बोलतोय | मुंबई इंडियन्स

"मी सगळ्यात आधी आईला फोन करून सांगितलं." 

आकाश माधवालला मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग आहोत हे कळल्यावर त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.