एक खेळाडू म्हणून अर्शदच्या प्रगतीबाबत त्याचे प्रशिक्षक बोलताहेत | मुंबई इंडियन्स

वयाच्या 10 व्या वर्षी त्याने दिग्गज गोलंदाजांच्या चेंडूंवर सहा षटकार ठोकले." प्रशिक्षक अब्दुल कलाम खान यांनी आपल्या तरूण तडफदार तोफेचं तोंडभरून कौतुक केलं.