आर्यन जुवाल - उभरते तारे | टीझर | मुंबई इंडियन्स

सचिनला आदर्श मानण्यापासून ते त्याच्या हाताखाली खेळण्यापर्यंत - आर्यनचा प्रवास एका स्वप्नकथेपेक्षा कमी नाही!

उद्या रात्री 9 वाजता #KalKeSitaare च्या पुढच्या एपिसोडमध्ये पाहा.