आपल्या आयुष्याबद्दल आर्यन जुयाल सांगतोय| मुंबई इंडियन्स

आपल्याला खेळाडू दिसतात. त्यांच्या मागची मेहनत दिसून येत नाही.

आर्यन जुयालच्या प्रेरणादायी प्रवासाबाबत जाणून घेण्यासाठी #KalKeSitaare चा नवीन एपिसोड पाहा!