आर्यन जुयाल आत्ताच्या सीझनबद्दल सांगतोय| मुंबई इंडियन्स

मला इथे कधीच परकेपणा वाटला नाही. अगदी पहिल्या दिवसापासून 

आर्यनने गेलेल्या सीझनबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. ड्रेसिंग रूममध्ये सीनिअर्सकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं असं तो म्हणाला.