गोलंदाजांची मस्ती ft. मेरेडिथ आणि बुमरा | मुंबई इंडियन्स

गंभीर चर्चा, यॉर्करसाठी बक्षीस आणि मस्ती मस्करी!

आमच्या गोलंदाजांचा #OneFamily उत्साह नेट्समध्ये ओसंडून वाहतोय.