आपल्याला सीझन कसा गेला हे सांगतोय डॅनियल सॅम्स | मुंबई इंडियन्स

एक क्रिकेटर आणि एक व्यक्तिमत्व म्हणून मला #मुंबईइंडियन्सच्या वातावरणाने समृद्ध केलं आहे. 

#TATAIPL नंतर आपल्यात झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल डॅन द मॅन सांगतोय.