हृतिक शौकीनचे क्रिकेटचे वेड | मुंबई इंडियन्स

धावणे, धडपडणे, स्कुटरवरून पडणे, रडणे... हृतिक लहानपणी आपल्या सगळ्यांसारखाच होता. 

हृतिकचे आईवडील त्याची खेळाची आवड कशी होती ते सांगताहेत.