इन दॅट ऑर्डर- आर्यन जुयाल | मुंबई इंडियन्स

मुंबईचा स्नॅक, आवडता डान्सर, आवडता व्हिडिओ गेम आणि बरंच काही! 

इन दॅट ऑर्डरच्या नवीन भागात आर्यन जुयाल आपल्या आवडीनिवडींबद्दल सांगतोय!