ईशान, तिलक आणि सॅम्सने त्यांचे शूटिंग स्किल्स दाखवलेत| बॉम्बे शेव्हिंग कंपनी| मुंबई इंडियन्स

नेम धरून शूटिंगसाठी आलेत आणि मस्ती मज्जा केली. 

डॅन, ईशान आणि तिलक यांनी बॉम्बे शेव्हिंग कंपनीसोबत त्यांचे शूटिंग स्किल्स तपासले.