ईशानची दर्जेदार कामगिरी | मुंबई इंडियन्स

२०२२ मध्ये आतापर्यंत टी२०आयमध्ये ३४०* धावा- कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून सर्वाधिक धावा.

आयसीसी पुरूषांच्या टी२० आय बॅटिंग रँकिंगमध्ये ७ वे स्थान!

आता न मागे वळणे, ना थांबणे, ईशान!