जानो दिल खोल के- अर्जुन तेंडुलकर | मुंबई इंडियन्स

आयुष्याचं ध्येय, आवडता अभिनेता, सुट्टीला कुठे जायला आवडतं- अर्जुन दिल खोल के च्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या आवडत्या गोष्टींबद्दल मारतोय दिल खोल के गप्पा!