उभरते तारे, एपिसोड ४ – अर्शद खान | मुंबई इंडियन्स

मध्य प्रदेशातील गोपाळगंजच्या लहानशा गल्ल्यांपासून ते मुंबई इंडियन्सच्या संघापर्यंत. 

आपला तरूण उत्साही खेळाडू अर्शद खानचा प्रेरणादायी प्रवास पाहा कल के सितारेच्या नवीन एपिसोडवर.