कल के सितारे – कुमार कार्तिकेय सिंग | मुंबई इंडियन्स

अनेक वर्षांची तपश्चर्या, संयम आणि दृढनिश्चय तुम्हाला यशाची फळे चाखायला देतात. कशी ते पाहा. 

आम्हाला खात्री आहे की #KalKeSitaare चा हा एपिसोड तुमच्या डोळ्यांत पाणी आणेल.