एमआय केपटाऊनच्या खेळाडूंबद्दल महेलाचे मत | मुंबई इंडियन्स

महेला एमआय केपटाऊनचे सध्याचे खेळाडू आणि त्यांच्या योजनांबद्दल बोलताहेत.

पलटन, तुम्हाला #MIcapetown च्या कोणत्या खेळाडूला खेळताना पाहण्याची उत्सुकता आहे?