#SA20Auction बाबत मार्क बाऊचर| मुंबई इंडियन्स

"या टीमचा भाग होताना मला खूप उत्कंठा वाटतेय. "

#MIcapetown टीम कशी तयार होते हे बघायला मार्क बाऊचर उत्सुक आहे आणि #SA20Auction साठी आतूरही आहे.